
अंबरनाथ :अंबरनाथ मधील शिवबा ग्रूप संस्थापक अध्यक्ष श्री. सुमित भालेराव मुळात एक रिक्षा चालक दरवर्षी प्रमाणे यंदाही गेली तीन महिन्यापासून आपल्या कमाईतून जसे होईल तशी काटकसर करून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चिल्लर जमा करत असे आज पहावयास मिळाले तब्बल 10 किलो चिल्लर जमा करून तब्बल दहा हजार रोख जमा झाले व गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला. हिंदू सस्कृती टिकून राहावी आपले सण कशाप्रकारे मोठ्या उत्साहात साजरा करता येईल हाच ह्यामागील उद्देश असे सुमित भालेराव यांनी बोलतांना सागितले…