निष्ठावंत मनसे सैनिक राजू म्हात्रे

अंबरनाथ : ज्या पक्षात आमदार ही नाही व खासदार ही नाही फक्त आहेत तो निष्ठावंत कार्यकर्ता यांचेच नाव सुवर्ण अक्षरात नमूद करणार,नेमके म्हणजे काय मुळात कार्यकर्त्याचा स्वभाव , अशाच प्रकारचा एक मनसे कार्यकर्ता ,राजू म्हात्रे पश्चिम ,खुंटवली विभागात राहणारे एक निष्ठावंत राज ठाकरे साहेबांचे मनसे सैनिक राजकारणात फायदा असो वा नसो पण राज साहेब ठाकरे साहेबांवर निष्ठा व प्रेम महत्वाचे हाच उद्देश ठेवून मोठ्या उत्साहाने,जोमात मनसेचा झेंडा कायम डोलत रहावा व जनतेच्या माझ्या पर्यंत आलेल्या समस्या अंबरनाथ मनसेच्या माध्यमातून कशाप्रकारे मार्गी लावता येईल हेच ध्येय आजवर मनात ठेवूनच राजू म्हात्रे विभागात कार्यरत आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या अंबरनाथ दौरा दरम्यान नवीन कार्यकारणी बैठक झाली, त्यावेळेस राजू म्हात्रे यांची पश्चिम विभाग शहर संघटक पदी नियक्ती करण्यात आली. राजू म्हात्रे यांच्याशी बोलतांना म्हात्रे म्हणाले मी पहिले सुद्धा मनसे साठीच काम करत होतो, व करणारच आगामी येणाऱ्या काळात मोठ्या जोमाने माझे कार्य असेल मतदानापुरते नव्हे तर पुढेही समाजसेवा असो किंवा ईतर काही समाजकार्य असो आपल्याला ते ही निदर्शनास पडेलच………………..