आर्थिक घडामोडी
अंबरनाथ पोलिस प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी
अंबरनाथ : दोन दिवसांपूर्वी मोरीवली नाका परिसरात दहशत माजवणाऱ्या सहा आरोपींच्या अंबरनाथ पोलिस प्रशासनाने मोठ्या हुशारीने मुसक्या आवळल्या आणि त्यांच्या तोडून “ठाणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” अशा घोषणा देत धिंड काढण्यात आली पोलिस प्रशासनाच्या या कामगिरीमुळे नागरिकांतर्फे पोलिस प्रशासनाने केलेली उत्तम कामगिरीचे याचे कौतुक केले जात आहे.
