आर्थिक घडामोडी

अंबरनाथ उड्डाण पुलावर भीषण अपघात

अंबरनाथ: अंबरनाथ पूर्व पश्चिम विभागाला जोडणाऱ्या पुलावर भीषण अपघात गाडी चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडली. सहा ते सात दुचाकींना धडक देत, तीन जण मृत्यू झाल्याचे समोर आले आहे व पाच जण गंभीर जखमीं, पुढील तपास पोलिस प्रशासन करत आहे.

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button