आर्थिक घडामोडी
कल्याण प्लेटफ़ॉर्म क्रमांक चार धक्कादायक घटना
कल्याण : मुंबई पुणे सिंहगड एक्सप्रेस बोगीत दरवाजा जवळ बसलेला तरुण अचानक गाडी तून खाली पडल्याची घटना घडली कल्याण हा गाडीचा थांबा नसल्याकारणाने तरुणाला बहुतेक प्लॅटफ्रॉम चि किनार लागल्याचे दिसून येत आहे ,चालू गाडीतून गाडीच्या खाली पडला असे निदर्शनास येत असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे व रेल्वे पोलिसांच्या सहकाऱ्याने गाडी पुढे जाऊन थांबली असता तरुणाला एक पाय गमवावा लागला असे छायाचित्रात दिसून येत आहे, पुढील तपास रेल्वे पोलिस करत आहे असे सांगण्यात आले

