आर्थिक घडामोडी
अंबरनाथ मनसेचा एक वेगळ्या पद्धतीने प्रचार
अविनाश सुरशे यांना नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
अंबरनाथ : शिवगंगा नगर परिसरातील मनसेचे उमेदवार श्री. अविनाश सुरशे हे अनुवायी पायाने आपला प्रचार करत आहे.

१० वर्षापासून मनसेचा पदाधिकारी असून यानिवडणुकीत मनसेला यश मिळाल्यावरच चप्पल घालेल असा निर्धार त्यांनी केलाय. निवडून आल्यानंतर मी असे चांगले काम करेल जी नागरिकांची राजकारणाविषयी विचारसारणी आहे त्याच्यात नक्कीच बदल होईल.


