बारामती : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे ६ सहकारी यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू, बारामतीचा आवाज गोठला महाराष्ट्रच्या राजकारणातील कधीही भरून न निघणारी पोकळी म्हणजेच अजित पवार यांच्या भाषणातील बारामतीची शैली, आवाज यापुढे कधीही कानावर पडणार नाही दादांच्या कणखर भाषणातच त्यांचे नेतृत्व दिसून येत असे.अशा या नेत्याच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खुप मोठी हाणी झाली असून ती कदापि भरून निघणारी नाही.

