आर्थिक घडामोडी
धक्कादायक अंबरनाथमध्ये काँग्रेसचे १२ नगरसेवक निलंबित
प्रदेशाध्यक्षांनी मागितले होते १ कोटी रुपये
अंबरनाथ : दिल्लीवरून डायरेक्ट मला काँगेसचे ब्लॉक अध्यक्ष पद दिले होते हे महाराष्ट्रातील मुख्य नेत्यांना जड झाले होते,आणि त्यांनी आज सिद्ध केले आम्हाला काँगेस हवे आहे आम्ही ही काँग्रेस प्रेमी आहोत व राहू , तुम्ही आम्हाला निलंबित केले तर ठीक आहे आम्ही आता निश्चित भाजपा सोबतच जाऊ कारण आम्हालाही आता पर्याय राहिलेला नाही , तुम्ही जी निलंबनाची कारवाही केली आम्हाला फोनवरून कळवायला हवी होती सविस्तर चर्चा करायला हवी होती तुम्ही डायरेक्ट नॅशनल मिडियाला कळवता, आता आम्ही भाजपात नक्कीच प्रवेश करू आमची कोणत्याही प्रकारची बाजू न एकता आम्हाला निलंबित केले, आमची इज्जत काढली तर काँग्रेस पक्षाची ही इज्जत जायला हवी अशा प्रतिक्रिया काँग्रेसचे अंबरनाथ शहर अध्यक्ष यांनी दिली


