आर्थिक घडामोडी
विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार

अंबरनाथ मधील प्रसिध्द उद्योग पती विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार घडल्याची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी केलेला गोळीबार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पोलिसांचा शोध सुरू.