महाराष्ट्र ग्रामीण
सुझुकी शोरुम ला भीषण आग

अंबरनाथ : कल्याण बदलापूर हायवे लगत असलेले सिमरन सुझुकी शोरुमला रात्रीच्या सुमारास भीषण आग शंभराच्या वर टू व्हिलर चे नुकसान शोरुम पूर्णतः भस्मसात आग कशामुळे लागली याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही अंबरनाथ, उल्हासनगर विभागातील अग्निशमक दलाच्या ५ ते ६ गाड्या व जवान यांना आग विझवण्यात यश आले असून पुढील तपास सुरू आहे.