महाराष्ट्र ग्रामीण
नगराध्यक्षा तेजश्रीताई करंजुले यांची घेतली सदिच्छा भेट

अंबरनाथ : पश्चिम विभागातील बालाजी नगर येथील रहिवाशी हबीब खान , मुळात हे एक मूक बधिर असणारे गृहस्थ समाज सेवेचे जणू अंगात वारे असलेले सेवक ,आताच पार पडलेल्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगराध्यक्षा पदाचे महिला उमेदवार सौ. तेजश्रीताई करंजुले यांची सदिच्छा भेट घेत शुभेच्छा देण्यात आल्या, याप्रसंगी अंबरनाथ भाजपचे प्रदेशाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील उपस्थित होते.
