महाराष्ट्र ग्रामीण

८ मार्च अर्थात नारी शक्तीचा दिवस म्हणजेच *जागतिक महिला दिन* दरवर्षी प्रमाणे यंदाही *अंबरनाथ,बदलापूर* मधील *महिला वृत्तपत्र विक्रेत्यांचा* सन्मान *टाइम्स ऑफ इंडिया व हिंदुस्तान टाइम्स* समूहातर्फे, महिला वर्गाला आकर्षित असे सन्मान पदक व भेट वस्तू , देऊन सन्मानित करण्यात आले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button