महाराष्ट्र ग्रामीण
अंबरनाथ: पोहण्याची आवड जीवावर बेतली

- अंबरनाथ : उल्हास नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना शांतीसागर रिसॉर्टच्या मागील बाजूला नदीच्या बांधावर दोन युवक बुडाल्याची घटना घडली. तातडीने अग्निक्षमन दलाने धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले. व रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले.पुढील मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही युवक पवई हिरानंदानी विभागात राहणारे आहे. विवेक तिवारी आणि विनायक शहा अशी या युवकांची नावे असून अनुक्रमे १८ ते १७ वर्षाचे आहेत. मित्रासोबत पिकनिक ची मज्जा भोवली जिवावर ह्या सर्व घटनेचा विचार करूनच पर्यटकांनी विचारपूर्वक नियंत्रण ठेवने आवश्यक आहे
zoxafm
58aceq
m44794