महाराष्ट्र ग्रामीण
उद्योजक पवन वाळेकर यांच्यावतीने आमदार बालाजी किणीकर यांचा वाढदिवस साजरा

उद्योजक पवन वाळेकर यांच्यातर्फे भवानी चौक खुंटवली परिसरात लोकप्रिय आमदार श्री.बालाजी किणीकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा या आनंदाक्षणी आमदार साहेबांनी भवानी मातेचे दर्शन घेऊन केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
याप्रसंगी सुरेश वाळेकर, मीना वाळेकर, संदीप लोटे, अनिता लोटे, भगवान लोटे, आकाश वाळेकर, श्रीनिवास वाल्मिकी, प्रकाश वाळुंज, सारिका वाळुंज,अंब्रेश गौडा,सुनील चौधरी, सुभाष साळुंके आदी मान्यवर व शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते