आर्थिक घडामोडी
Baba News Ambernath
आमच्या इथे सर्व प्रकारच्या जाहिराती स्वीकारल्या जातील
सालाबादप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सवा निमित्ताने शिवबा ग्रुप चे अध्यक्ष मुळात एक रिक्षा चालक सुमित भालेराव यांनी अंबरनाथ मधील तमाम रिक्षाचालकास 350 झेंडे स्वखर्चाने वाटप केले झेंड्याची वाटपाची सुरुवात हिंदू प्रचारक व थोर कीर्तनकार विश्वनात वारिंगे यांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी मधुकर हजारे, अध्यक्ष सुमित भालेराव व इतर रिक्षाचालक, मालक कार्यकर्ते उपस्थित होते कुंदन जाधव अंबरनाथ
आज शिवजयंती निमित्ताने अंबरनाथ, पश्चिम गावदेवी चौक परिसरात शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष श्री. राजेंद्र वाळेकर यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले त्याप्रसंगी शिवसैनिक, चंद्रशेखर बैनी, अशोक कोळी,उदय काळण,राजु परदेशी,बाबु खाडे, दिपक पवार, प्रकाश डावरे (सर) विभागातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related Articles

March 17, 2025
तब्बल नऊ महिन्यांनी सुनीता विल्यम्स यांची घरवापसी
March 20, 2025
Check Also
Close
-
विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबारApril 21, 2025