अंबरनाथ : शहरातील वाढते अतिक्रमण हटवन्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेने धडक कारवाही केली मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाच्या पथकाने शाळा क्रमांक एक येथे गेल्या सहा महिन्यापासून अनधिकृत मदरसा चे बांधकाम चालू होते दिनांक सोळा एप्रिल रोजी प्रथमता लाईट व पाणी कनेक्शन बंद केले तसेच अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र संख्ये व सर्व कर्मचारी यांच्या मदतीने. अनधिकृत मदरसा चे बांधकाम हटवण्यात आले.
Baba News Ambernath
आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील
Related Articles
अंबरनाथ पालिका प्रशासनाने शहरातील नेत्यांचे फलक हटवले
November 6, 2025
Check Also
Close
-
श्री.सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ खुंटवलीApril 7, 2025


