महाराष्ट्र ग्रामीण
जीवघेणा खड्याचा साक्षात्कार
अंबरनाथ : काही दिवसांपूर्वी babanewsambernath.live डिजिटल प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून गावदेवी ते खुंटवली या रस्त्यावर पडलेला जीवघेणा खड्डा याची बातमी प्रकाशित केली होती अद्याप ही प्रशासनाचे दुर्लक्ष करत, त्या बातमीचे प्रति उत्तर आज पुन्हा पहावयास मिळाले. रिक्षा चालकाचा मोठा अपघात या खड्ड्यांमुळे पहावयास मिळाळा. प्रशासन अद्यापही झोपलेलेच, वाहनचालक व स्थानिकांची चिंता मिटवणार तरी कोण ?