
अंबरनाथ: गणेशनगर ७ नंबर विभागात जनतेला हवाय आपुलकी जपणारे सेवक सुनीता म्हसकर, व मनिषा गोडसे स्थानिकांची पसंती ,
कार्यक्रम कोणताही असो उपस्थिती दर्शवावी हेच आपले ध्येय, हाच आमचा उद्देश हेच समीकरण सुनीता म्हसकर, व मनिषा गोडसे स्थानिकांचे लक्ष वेधून घेण्याचे मोलाचे कार्य करत आहे, दूरवर पाहिले असता जनतेची एकच हाक ”पैसा नको बदल हवाय जनतेचे प्रश्न सोडविणारा जनतेत मिसळणार एक चांगला नगरसेवक हवाय” हेच वाक्य जनतेच्या संपर्कातून ऐकायला मिळत आहे. सुनीता म्हसकर, मनिषा गोडसे व राम म्हसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या संभाषणातून सामान्य जनता जी आम्हाला आपुलकी दर्शविते मुळात हेच आमच्या विजयाचे शिल्पकार असतील असे वक्तव्य त्यांच्या भेटीतून समोर आले.