महाराष्ट्र ग्रामीण

अंबरनाथ तीन झाडी परिसरात आढळला बिना मुंडक्याचा मृतदेह

वरील मयत इसम यास कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी मारून त्याचे शिर धडावेगळे करून टाकले असून वरील इसमाचा मृतदेह अंबरनाथ – टिटवाळा रोडच्या बाजूला नालिंबी गावाच्या हद्दीत, जंगल भागात, कल्याण तालुका पोलिस ठाणे यांच्या हद्दीत मिळालेला आहे.
अंगावर चेक्स फुल बाह्यांचा शर्ट, आकाशी रंगाची जिन्स पँट, शरीराने मजबूत, पायात साधी चप्पल, मुस्लीम असण्याची शक्यता आहे.
कोणाकडे मिसिंग दाखल असेल किंवा कोणाला काही माहिती मिळाल्यास कळवावे.
PI Suresh kadam, कल्याण तालुका PS
9923102395
API Shrikant shinde, LCB ठाणे
8850863865
PSI Mahesh Kadam, LCB ठाणे Rural
950306

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button