Uncategorized
Baba News Ambernath
आमच्या इथे सर्व प्रकारच्या जाहिराती स्वीकारल्या जातील
Related Articles

सालाबादप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सवा निमित्ताने शिवबा ग्रुप चे अध्यक्ष मुळात एक रिक्षा चालक सुमित भालेराव यांनी अंबरनाथ मधील तमाम रिक्षाचालकास 350 झेंडे स्वखर्चाने वाटप केले झेंड्याची वाटपाची सुरुवात हिंदू प्रचारक व थोर कीर्तनकार विश्वनात वारिंगे यांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी मधुकर हजारे, अध्यक्ष सुमित भालेराव व इतर रिक्षाचालक, मालक कार्यकर्ते उपस्थित होते कुंदन जाधव अंबरनाथ
March 15, 2025
6acghk