
अंबरनाथ : ७ नंबर विभागातून रवी करंजुले यांना विजयाची सलामी करंजुले यांच्या भेटीदरम्यान हा माझा विजय नसून स्थानिकांचा विजय आहे त्यांनी जो अतूट विश्वास माझ्यावर दाखवला हेच माझ्या विजयाची हायट्रिक आहे विभागात केलेली कामे ,मी काम करणारा नगरसेवक ,यापुढेही मी जनतेची सेवा विभागात जे काही प्रश्न, समस्या असतील ते मार्गी लावणे हाच माझा मुख्य उद्देश राहील.
