महाराष्ट्र ग्रामीण

गांवदेवी मंदिर प्रतिष्ठान

खुंटवली गाव अंबरनाथ पश्चिम

सालाबादप्रमाणे यंदाही खुंटवली गावाचे आराध्य दैवत असलेल्या आई गांवदेवी यात्रेची सुरुवात शुक्रवारी दि.९/५/२०२५ ते मंगळवार दि.१३/५/२०२५ या कालावधीत भरविण्यात येणार आहे याची अंबरनाथ व लगतच्या परिसरातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

Baba News Ambernath

आमच्या इथे सर्व प्रकारच्या जाहिराती स्वीकारल्या जातील

Related Articles

Back to top button