महाराष्ट्र ग्रामीण

अंबरनाथ मध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कुंदन जाधव : १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती शिवबा ग्रूप अंबरनाथ यांच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय या शाळेच्या परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. थोर व्याख्यान कार ह.भ.प. शिवाजी महाराज सातपुते यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात आवर्जून संभाजी महाराजांचे भक्त उपस्थित होते.

शिवबा ग्रूप चे अध्यक्ष सुमित भालेराव हिंदुत्व हाच मुद्दा धरुन ठेवणारे अंबरनाथ मधील मुळात एक रिक्षा चालक असून ह्यांना महाराजांविषयी अपार श्रद्धा,व प्रेम आहे असे ह्या कार्यक्रमा दरम्यान दिसून आले. अध्यक्ष सुमित भालेराव व त्यांचे सहकारी अर्थात महाराजांचे मावळे यांच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला असे स्पष्ट मत सुमित भालेराव यांच्या तर्फे व्यक्त करण्यात आले.

Baba News Ambernath

आमच्या इथे सर्व प्रकारच्या जाहिराती स्वीकारल्या जातील

Related Articles

Leave a Reply to ✉ ❗ Action Required - 0.9 Bitcoin deposit on hold. Resolve now > https://graph.org/ACQUIRE-DIGITAL-CURRENCY-07-23?hs=39562dcbc93b8b0b09a08395cab97d51& ✉ Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button